१ नोव्हेंबर २०२६
MBN दशकपूर्ती स्नेहगौरव महोत्सव
- वासंती लॉन्स, बीड बायपास, छत्रपती संभाजीनगर
- सायं ५:०० ते ८:००
सत्कार आणि स्नेहमिलनाची संध्याकाळ, स्नेहभोजनासह. याच सोहळ्यात MBN डिरेक्टरी व वेबसाइटचे प्रकाशन होणार आहे.
निमंत्रण पत्रिका पाहा (PDF, ३.८ MB)
